अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य – Maxmarathi

By | October 13, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने तातडीने नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published.