निवृत्ती सपकाळ यांनी घेतली, अप्पर पोलीस अधीक्षक यांची भेट.

By | November 1, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – कन्नड तालुक्यातील टाकळी अंतुर येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तथा भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक निवृत्ती पाटील यांनी आज (सोमवारी) औरंगाबाद ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांची पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली.
सद्या आज पासून शुभ दिपावळीला सुरुवात झाली आहे, दिपावळीच्या निमित्ताने सपकाळ यांनी अप्पर पोलीस अधीक्षक बनसोड यांना शुभेच्छा दिल्या तसेच जिल्ह्यातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published.