पंजाब डख – राज्यात आज 16 ऑक्टोबर रात्री पासून पावसाला सुरवात होइल. 17, 18, या तारखेत राज्यात पाउस होइल, सर्वदूर नसेल.

By | October 17, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पंजाब डख – राज्यात आज 16 ऑक्टोबर रात्री  पासून पावसाला सुरवात होइल. 17, 18, या तारखेत राज्यात पाउस होइल, सर्वदूर नसेल.
20 आक्टोबर सुर्यदर्शन व हवामान कोरडे राहणार!- पंजाब डख.
20 पासून सोयाबिन, कापूस वेचनी करून घ्यावी.
माहितीस्तव-
राज्यात 17, 18, 19 ऑकटोबर दरम्याण काही जिल्हात पाउस येणारच आहे.शेतकर्‍यांनी आपले आलेले सोयाबिन 20 ऑकटोबर पासून काढूण घ्यावी. 17, 18, ऑक्टोबर दोन दिवस राज्यात पाउस असेल अकोला, वाशिम हिगोली नादेंड परभणी बिड लातूर जालना बुलढाणा जळगाव धुळे औरंगाबाद नगर नाशिक या जिल्हात सर्वदूर नसेल काही भाग सुटेल आपल्या पिकांची काळजी घ्यावी. 20 ऑक्टोबर पासून सुर्यदर्शन होईल.
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख.
हवामान अभ्यासक.
मु.पो. गुगळी धामणगाव ता / सेलू जि. परभणी 431503 मराठवाडा.
दि.16/10/2021.

Leave a Reply

Your email address will not be published.