पंजाब डख – वरुण राजाने घेतला आत्ता निरोप.

By | October 22, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पंजाब डख – वरुण राजाने घेतला आत्ता निरोप.
5 नोव्हेंबर ला देशातुन मान्सुन पसार होईल.
महाराष्ट्रातून 23 ऑक्टोबर ला निघुण जाईल.
राज्यात 21 ऑकटोबर पासून थंडी, धुई, धुके, धुराई वाढेल. आपल्या पिकांची काळजी घ्यावी.
(माहितीस्तव)-
देशातून मान्सून 5 नोव्हेंबर पासुन निघुण जाईल व महाराष्ट्रातुन 21ऑकटोबर पासून काही भागातून परतला. राज्यात हवामान कोरडे व थंडी जाणवेल धुई, धुके राहील. सोयाबिन कापूस वेचणी करूण घ्यावी. स्वःताच्या नियोजनानुसार पेरणीचा निर्णय घ्यावा. पेरणी करण्यासाठी पोषख वातावरण.
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल.
शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख.
हवामान अभ्यासक.
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.21/10/2021.

Leave a Reply

Your email address will not be published.