पाऊस अपडेट- कुठे शाळा बंद, तर कुठे अलर्ट जारी पुढील काही तास महत्त्वाचे.

By | October 18, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – अनेक राज्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत.
– उत्तराखंड हवामान विभागाने राज्यात रेड अलर्ट जारी केलाय.
तसेच शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
– केरळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसेच दिल्लीमधील काही
भागांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता
– मराठवाडा, विदर्भ, महाराष्ट्रात पावसाची शक्यता.

Leave a Reply

Your email address will not be published.