‘या’ तारखेपर्यंत सोयाबीन काढणी व कापूस वेचणी करूण घ्यावी. – पंजाब डख.

By | October 19, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पंजाब डख – राज्यात 20 ऑक्टोंबर पासून सुर्यदर्शन व थंडी व धुके सुरवात.
27 तारखे पर्यंत सोयाबिन काढणी व कापूस वेचणी करूण घ्यावी. – पंजाब डख.
(माहितीस्तव)-
राज्यात 20 ऑकटोबर पासून हवामान कोरडे व थंडी जाणवेल धुई, धुके राहील. शेतकऱ्यांनी सोयाबिन कापूस वेचणी करूण घ्यावी.
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख.
हवामान अभ्यासक.
मु.पो. गुगळी धामणगाव ता / सेलू जि. परभणी. 431503 मराठवाडा.
दि.18/10/2021.

Leave a Reply

Your email address will not be published.