राष्ट्रवादी काँग्रेसचा “हा” आमदार ढसाढसा रडतोय, कारण छ.शिवाजी महाराज यांचा अपमान केला.

By | October 13, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार राजू नवघरे यांचा एक व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर महाप्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे. यात ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करताना दिसत आहेत. पण ते शिवाजी महाराज ज्या घोड्यावर बसले आहेत त्याच घोड्यावर चढून पुष्पहार अर्पण करतानाचे दृश्य आहेत. यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यांनी या प्रकारावरून माफी मागितली आहे. तसेच ते रडतानाही दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.