६ ते ११ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता : हवामान विभाग.

By | October 29, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – ४-१० नोव्हेंबर दरम्यान एक कमी दाबाचे क्षेत्र द-पू बंगालच्या उपसागरात तयार होत असून,ते जास्त तीव्र न होता पश्र्चिम दिशेने सरकण्याची शक्यता, ६-११ नोव्हेंबर दरम्यान.ह्याचा परिणाम म्हणून ई- मौ. पाउस, द.भारतात सक्रिय असेल. तसेच महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता ह्या दरम्यान आहे. असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
यंदा थंडीचे प्रमाण जास्त
दिल्लीसह उत्तर भारतात यंदा थंडीचा कहर होणार, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जानेवारी-फेब्रुवारीत देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणतः पारा ३ अंश सेल्सिअसच्या आसपास उतरेल असेही या अंदाजात म्हटले आहे.Heavy winter this year says IMD

प्रशांत महासागराच्या परिसरात ‘ला नीना’ हा घटक पुन्हा डोके वर काढत आहे.

‘ब्लूमबर्ग’च्या हवामान अंदाजानुसार याचा फटका उत्तरपूर्व आशियातील बहुतांश देशांना बसेल. आर्कटिक क्षेत्रातील कारा समुद्रात बर्फाचे प्रमाण घटल्याने वायव्य आशियात कडाक्याची थंडी पडू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.