पंजाब डख – राज्यात तिन दिवस पावसाचे, दि.19 20,21 नोव्हेंबर.

By | November 19, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पंजाब डख – राज्यात तिन दिवस पावसाचे, दि.19 20,21 नोव्हेंबर.
हा पाऊस सर्वदूर नसेल.
23 नोव्हेंबर पासून थंडी मध्ये वाढ होत जाईल.
माहितीस्तव –  राज्यात 19 नोव्हेंबर 20 व 21 या तारखेत तिन दिवस हा पाऊस सर्वदूर नसेल पण दररोज राज्यातील वेगवेगळया भागात हजेरी लावणार आहे.  23 पासून ढगाळ वातावरण राहून थंडी वाढण्यास सुरवात होईल.
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल.
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ, ठिकाण, बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता. सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.19/11/2021

Leave a Reply

Your email address will not be published.