Monthly Archives: October 2021

पाल्या भाज्या महागल्या- मिरची 200 रूपये, टोमॅटो 100 रूपये तर कोथिंबिर 400 रूपये.

By | October 20, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – नवी मुंबई : राज्यात आता पाल्या भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. अवकाळी पाऊस आणि आवक घटल्याचा परिणाम भाज्यांच्या दरवाढीवर झाला आहे. राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर नागपुरात विकली जातेय. किरकोळ बाजारात कोथिंबीर 400 रुपये किलोने विकली जात आहे. तर मिरचीचे भाव 200 रुपये किलो झाले आहेत. तसेच टोमॅटो 80 ते 100… Read More »

“या” शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान मिळणार | प्रधानमंत्री पिक विमा योजना.

By | October 20, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पीक विम्यासाठी राज्यातील बीड पॅटर्न राज्यभरात चर्चा झाली असतानाच आता या संदर्भातील विविध पत्राच्या आधारे विमा कंपनीला मागणी हंगामात झालेल्या सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी चा प्रस्ताव प्रशासनाने तयार केले  हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला त्यामुळे मागील वर्षी पीक विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी १० हजार रुपये मदत मिळणार… Read More »

‘या’ तारखेपर्यंत सोयाबीन काढणी व कापूस वेचणी करूण घ्यावी. – पंजाब डख.

By | October 19, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पंजाब डख – राज्यात 20 ऑक्टोंबर पासून सुर्यदर्शन व थंडी व धुके सुरवात. 27 तारखे पर्यंत सोयाबिन काढणी व कापूस वेचणी करूण घ्यावी. – पंजाब डख. (माहितीस्तव)- राज्यात 20 ऑकटोबर पासून हवामान कोरडे व थंडी जाणवेल धुई, धुके राहील. शेतकऱ्यांनी सोयाबिन कापूस वेचणी करूण घ्यावी. शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला… Read More »

खुलताबादेत महसूल ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली ईद-ए-मिलाद निमित्त बैठक संपन्न.

By | October 18, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – खुलताबाद : ईद – ए – मिलाद निमित्त राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील जरजरी बक्ष दर्गाला भेट दिली. यावेळी दर्गा कमिटीच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.… Read More »

पाऊस अपडेट- कुठे शाळा बंद, तर कुठे अलर्ट जारी पुढील काही तास महत्त्वाचे.

By | October 18, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – अनेक राज्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. – उत्तराखंड हवामान विभागाने राज्यात रेड अलर्ट जारी केलाय. तसेच शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. – केरळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसेच दिल्लीमधील काही भागांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता – मराठवाडा, विदर्भ, महाराष्ट्रात पावसाची शक्यता. ✨पंजाब डख यांचा हवामानाचा… Read More »

Big Breaking : हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक राज्यस्तरीय समितीवर.

By | October 17, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – नैसर्गिक संकेताच्या आधारे मागील वीस वर्षांपासून पावसाचा अचूक अंदाज व्यक्त करणारे मराठवाड्याचे सुपूत्र हवामान अंदाज तज्ञ पंजाबराव डक यांची लवकरच राज्यस्तरीय शासकीय समितीवर निवड करण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत ही निवड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी (दि. ५) राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी या निवडी संदर्भात डक… Read More »

गरुडाचे जीवनमान 70 वर्षांचे असते.

By | October 17, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – परंतु तो जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.  त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात, पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडतायेत नाही , चोच पुढील बाजूला वळते ज्यामुळे भोजन करता येत नाही, पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे… Read More »

पंजाब डख हवामान अंदाज : पुढचे तीन दिवस पावसाचे, काढलेल्या पीकांची सुरक्षा महत्वाची.

By | October 17, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – गेल्या सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामाला वेग आला होता. त्यामुळे सोयाबीन काढणी ही अंतिम टप्प्यात आहे तर तुरीचे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन केलेले आहे.  पण आता काढणी झालेल्या सोयाबीनची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे महत्वाचे कारण 16 ते 18 ऑक्टोंबर दरम्यान पुन्हा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला… Read More »

पंजाब डख – राज्यात आज 16 ऑक्टोबर रात्री पासून पावसाला सुरवात होइल. 17, 18, या तारखेत राज्यात पाउस होइल, सर्वदूर नसेल.

By | October 17, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पंजाब डख – राज्यात आज 16 ऑक्टोबर रात्री  पासून पावसाला सुरवात होइल. 17, 18, या तारखेत राज्यात पाउस होइल, सर्वदूर नसेल. 20 आक्टोबर सुर्यदर्शन व हवामान कोरडे राहणार!- पंजाब डख. 20 पासून सोयाबिन, कापूस वेचनी करून घ्यावी. माहितीस्तव- राज्यात 17, 18, 19 ऑकटोबर दरम्याण काही जिल्हात पाउस येणारच आहे.शेतकर्‍यांनी आपले… Read More »

पुढील काही तास महत्त्वाचे! राज्यात पुन्हा मेघगर्जनेसह मुसळधार पाऊसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी.

By | October 16, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – दोन  दिवसांपूर्वी राज्यातून मान्सून पुर्णपणे परतला असून राज्यात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी गारवा जाणवत आहे.   असं असलं तरी पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.   ‘या’ जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट जारी :आज नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, जालना, परभणी, लातूर,… Read More »