Big Breaking – ठाकरे सरकारचे मंत्री, जितेंद्र आव्हाड यांना अटक.

By | October 14, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क –  जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली किरीट सोमय्या.
अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे
अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली, असे ट्विट.
– भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.