प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मेहनतीने डकल्याची कुमारी शिल्फा फरकाडे” लष्करी सेवेत.
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – औरंगाबाद जिल्ह्यातील पहिलीच मुलगी लष्करात, आईने शेतीकरून मुलीतील “जिजाऊ’ घडवली. सिल्लोड – स्त्री म्हटले की चूल आणि मूल यातच गुरफटणारे व्यक्तित्व. कल्पना चावला ,कर्नल स्वाती महाडिक,किरण बेदी या सारख्या धुरंधर महिलांनी देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले.लष्करी सेवा म्हटले की रोमांचकारी ,अंगावर शहारे आणणारे जीवन नजरे समोर येते. “ड्युटी अनटील डेथ ” हे… Read More »