Category Archives: सामाजिक

खिदमत ग्रुप कन्नडच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न; 79 जणांनी केले रक्तदान.

By | October 22, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – कन्नड : शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि खिदमत ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आज (शुक्रवारी) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिराचे ग्रामिंरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्ता देगावकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. शिबिरात 79 तरुणांनी रक्तदान केले यावेळी डॉ.देगावकर म्हणाले की रक्तदान करणे आणि… Read More »

अहमदनगर येथील अवतार मेहेरबाबा.

By | October 16, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – ‘अवतार मेहेरबाबांच्या’ वास्तव्याने पुनित झालेले ‘मेहराबाद’ नगर-दौंड रस्त्यावर अरणगावजवळ वसले आहे. अवतार मेहेरबाबांनी इ.स. १९२३ मध्ये येथे आश्रम सुरू केला. काही वर्षानंतर मुलांसाठी शाळा, तसेच कुष्ठरुग्णांसाठी मोफत दवाखाना सुरू करण्यात आला.  १० जुलै १९२५ पासून बाबांनी मौनव्रत धारण केले. ही मौनावस्था महासमाधीपर्यंत टिकली. ३१ जानेवारी १९६९ रोजी अवतार मेहेरबाबांनी देहत्याग… Read More »

तरुण शेतकऱ्यांचे, स्वप्न उद्ध्वस्त – सरदार वाबळे सर.

By | October 14, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधून शिक्षण घेतलं. पण नोकरीची संधी मिळाली नाही. म्हणून वडिलोपार्जित शेतीचा  वारसा सांभाळण्यासाठी तरुण शेतकरी पुढे सरसावला. शेतकऱ्यांचा कल्याणकारी राजा महासम्राट बळीराजाचा शेतीचा वारसा  सांगणाऱ्या शेतकरी बापाचा शेतीचा वारसा सांभाळत. नव्या उमेदीने आणि भविष्यातील स्वप्नांच्या पूर्ततेसाठी, नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून, शेतीत वापरत आहे. शेतात… Read More »