Category Archives: Panjab Dakh

पंजाब डख – राज्यात आजपासून सुर्यदर्शन होणार, वरुण राजा निघूण जाण्याच्या तयारीत. तसेच धुके व थंडी वाढणार.

By | October 11, 2021

पंजाब डख – राज्यात उद्या पासून सुर्यदर्शन व थंडी धुके, उद्या वरुण राजा निघूण जाण्यास तयार. शेतकर्यांचे सोयाबिन कापूस घरी येणार! आनंदाची बातमी- पंजाब डख. सोयाबिन, कापूस वेचनी करून घ्यावी. माहितीस्तव- शेतकर्‍यांनी आपले आलेले  सोयाबिन 10 ऑकटोबर ते 16 या दरम्याण  काढूण घ्यावी. 17,18,19, ऑक्टोबर ला तुरळक पाउस  पडणार आहे शेतकर्या नी कापूस वेचनी करूण… Read More »