About Us

maxmarathi.com – मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्र राज्यातील निपक्ष आणि निर्भीड वेबसाईट आहे. वाचकांना राष्ट्रीय, विदेश, ताज्या बातम्या, राजकीय, नोकरी, मनोरंजन, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या पुरवणे हा “मॅक्स मराठी” चा मुख्य उद्देश आहे.