Category Archives: ताज्या बातम्या

गिफ्टचे आमिष दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, नराधमाला अटक.

By | November 12, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क –  नागपूर : गिफ्ट देण्याचे आमिष दाखवून शेतात नेत १६ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना काटोलमध्ये उघडकीस आली असुन याप्रकरणी काटोल पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन युवकांना अटक केली. नितीन रमेश चरकारे (वय २८, रा. पंचवटी) व सनी ऊर्फ कैलास प्रजापती (वय २६, रा.… Read More »

पैठण तहसीलदार चंद्रकांत शेळके व एका खाजगी कर्मचारी १ लाख ३० हजार लाचप्रकरणी गुन्हा दाखल.

By | October 24, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – ‘पैठण गंगापूर हद्दीतील शेंदुरवादा येथील खामनदी परिसरातून हायवा ट्रक मधून वाळू वाहतूक  करण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयाची लाच मागणी करणारे पैठण येथील तहसीलदार चंद्रकांत शेळके व खाजगी इसम नारायण वाघ यांच्याविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात शनिवारी रोजी रात्री उशीरा गुन्हा दाखल.    अधिक माहिती अशी की पैठण गंगापूर हद्दीतील शेंदुरवादा… Read More »