Category Archives: राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराला मारहाण, राज्यात खळबळ, आरोपीला बेड्या.

By | November 19, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार तथा परभणी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी हे एका अंतिम संस्काराच्या कार्यक्रमाला शहरात उपस्थित होते. त्यावेळी ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराव मायदळे, बखीयार खॉन, जुबेर बिन हवेल यांच्याबरोबर बोलत होते. याच दरम्यान बीन किबेल नामक व्यक्ती अचानक समोर आली आणि त्या व्यक्तीने आमदार दुर्रानी यांच्यावर हल्ला… Read More »

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट.

By | November 13, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – औरंगाबाद : फुलंब्री येथील संत सावता माळी ग्रामीण विद्यालय येथे दीपावली निमित्ताने कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया मराठवाडा विभाग प्रदेश सदस्य निवृत्ती पाटील सपकाळ यांनी भेट घेतली व दिपावळीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष आ.हरिभाऊ… Read More »

किरण बिडवे यांची DYSP पदी निवड झाल्याने सत्कार.

By | November 6, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – कन्नड तालुक्यातील वाकोद गावचे सुपुत्र असलेले किरण बिडवे यांची राज्य शासनाने नुकतीच DYSP पदी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल आज (शनिवारी) भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया मराठवाडा विभाग प्रदेश सदस्य निवृत्ती पाटील सपकाळ यांनी वाकोद येथे त्यांची भेट घेऊन दिपावळी व DYSP पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी गावांतील नागरिक वर्ग… Read More »

देगलूर पोटनिवडणूक – भाजपला पराभवाचा धक्का, काँग्रेसचा विजय.

By | November 2, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – नांदेडच्या देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 1,08,840 मतं मिळाली आहेत. अंतापूरकर यांनी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना 41,933 एवढ्या मतांनी हरवले आहे. ही निवडणूक सर्व पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी या ठिकाणी लढत झाली. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. उत्तम… Read More »

खुलताबादेत वंचित बहुजन आघाडीची आढावा समन्वय बैठक संपन्न.

By | November 1, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय. बाळासाहेब आंबेडकर. व प्रभारी अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने आज औरंगाबाद जिल्हा पश्चिम अंतर्गत खुलताबादेत आढावा समन्वय बैठक घेण्यात आली. बैठकीचे अध्यक्ष  जिल्हा अध्यक्ष योगेश बंन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.तालुका अध्यक्ष मुक्तार भाई सय्यद यांच्या नेतृत्वात ही बैठक बोलावण्यात आली होती होऊ घातलेल्या… Read More »

निवृत्ती सपकाळ यांनी घेतली, अप्पर पोलीस अधीक्षक यांची भेट.

By | November 1, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – कन्नड तालुक्यातील टाकळी अंतुर येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तथा भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक निवृत्ती पाटील यांनी आज (सोमवारी) औरंगाबाद ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांची पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली. सद्या आज पासून शुभ दिपावळीला सुरुवात झाली आहे, दिपावळीच्या निमित्ताने सपकाळ यांनी अप्पर पोलीस अधीक्षक… Read More »

हिम्मत असेल तर औरंगाबादचे नाव बदलून दाखवाच – खा. इम्तियाज जलील.

By | October 24, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – राज्य शासनाच्या एका परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा करण्यात आलाय या उल्लेखानंतर एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले आहेत. त्यांनी हिंमत असेल तर शहराचे नाव बदलून दाखवा असं थेट आव्हान दिलं आहे, तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा द्यावा अशी मागणी… Read More »

खुलताबादेत महसूल ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली ईद-ए-मिलाद निमित्त बैठक संपन्न.

By | October 18, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – खुलताबाद : ईद – ए – मिलाद निमित्त राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील जरजरी बक्ष दर्गाला भेट दिली. यावेळी दर्गा कमिटीच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.… Read More »

Big Breaking – ठाकरे सरकारचे मंत्री, जितेंद्र आव्हाड यांना अटक.

By | October 14, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क –  जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली किरीट सोमय्या. अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली, असे ट्विट. – भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केले आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचा “हा” आमदार ढसाढसा रडतोय, कारण छ.शिवाजी महाराज यांचा अपमान केला.

By | October 13, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार राजू नवघरे यांचा एक व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर महाप्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे. यात ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करताना दिसत आहेत. पण ते शिवाजी महाराज ज्या घोड्यावर बसले आहेत त्याच घोड्यावर चढून पुष्पहार अर्पण करतानाचे दृश्य आहेत. यावरून… Read More »