Category Archives: राष्ट्रीय

PM Narendra Modi LIVE | तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा.

By | November 19, 2021

    मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत मोठी घोषणा केली आहे. प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे… Read More »

Breaking – मनमोहन सिंह यांच्या निधनाची अफवा, सोशल मीडियावर चुकीचा फोटो व्हायरल.

By | October 16, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क –  भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती बिघडल्याने तीन दिवसांपूर्वीच त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, आज (16 ऑक्टाेबर 2021) सकाळपासून सोशल मीडियावर मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याची अफवा पसरली होती. हाॅस्पिटलमधील एका रुग्णाचा फोटो सोशल मीडियावर ‘पोस्ट’ करुन ते मनमोहन सिंह असल्याचे… Read More »