केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट.

By | November 13, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – औरंगाबाद : फुलंब्री येथील संत सावता माळी ग्रामीण विद्यालय येथे दीपावली निमित्ताने कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया मराठवाडा विभाग प्रदेश सदस्य निवृत्ती पाटील सपकाळ यांनी भेट घेतली व दिपावळीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष आ.हरिभाऊ बागडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.