पंजाब डख – दिवाळी मध्ये तीन विभागात पडेल पाऊस, मराठवाडा, प.महाराष्ट्र , कोकनपट्टी पडेल पाऊस.

By | November 3, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पंजाब डख – दिवाळी मध्ये तीन विभागात पडेल पाऊस, मराठवाडा, प.महाराष्ट्र , कोकनपट्टी पडेल पाऊस.
 
उर्वरीत राज्यात हवामान कोरडे, दि.2,3,4,5,6, नोव्हेंबरला दिवाळी मध्ये राज्यात पाऊस येणार आहे.
विदर्भ, पूर्वविदर्भ, उत्तर महाराष्ट्र, हवामान ढगाळ व कोरडे तुरळक कुठेतरी पाऊस पडेल. पेरणीचा निर्णय स्वतःच्या जमिनीच्या ओलीनुसार घ्यावा.
(माहितीस्तव)
हा पाऊस यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, औरंगाबाद, जळगाव, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, नगर, पूणे, मुंबई, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, व कोकनपट्टी या जिल्हात असेल. दि.2,3,4,5,6 नोव्हेंबर दिपावळी मध्ये पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबिन, मका, कांदा रोप, कापूस, द्राक्ष, पिकांची काळजी घ्यावी.
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल.
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ, ठिकाण, बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)

Leave a Reply

Your email address will not be published.