पंजाब डख – या वर्षी दिपावळी मध्ये मुसळधार पाऊस पढणार “या” तारखेपर्यंत शेती कामे अटपुन घ्या.

By | October 26, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पंजाब डख – या वर्षी दिपावळी मध्ये पडणार पाउस- पंजाब डख.
2,3,4,नोव्हेंबर ला दिपावळी मध्ये राज्यात पाऊस येणार आहे.
2 नोव्हेंबर च्या आधी सर्व शेतकर्‍यांनी सोयाबिन, मका, कापूस तयार करून घ्यावी.
द्राक्ष शेतकरी यांनी सर्तक रहावे- दि. 2,3,4 नोहेंबर ला पाउस आहे . आपल्या बागेची काळजी घ्यावी.
माहितीस्तव
श्रीलंके पासून 250 किमी अंतरावर एक चक्रीवादळ तयार होत आहे. त्याचे वादळात रूपांतर होऊन सहा राज्यात पडणार पाउस! तो पाऊस महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलांगणा, कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, या राज्यात 2,3,4 नोव्हेंबर दिपावळी मध्ये पाउस पडणार आहे. शेतकर्यांनी आपल्या सोयाबिन, मका, कांदा रोप, कापूस,द्राक्ष, पिकांची काळजी घ्यावी.
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल.
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण, बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता. सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.25/10/2021

Leave a Reply

Your email address will not be published.