पंजाब डख – राज्यात दि.18 डिसेंबर पासून थंडी वाढणार.

By | December 17, 2021
 
मॅक्स मराठी न्युज नेटवर्क – पंजाब डख – राज्यात दि.18 डिसेंबर पासून थंडी वाढणार.
उद्या पहाटे खूप धुके, धुई, राहील पिकांची काळजी घ्यावी.
द्राक्ष बागायतदार घाबरू नका आता पाऊस येणार नाही.
उन्हाळी सोयाबीन करायचे असेल तर 1 जानेवारी पासून करा उतार जास्त येतो.
माहितीस्तव –  दि.18 डिसेंबर पासून सुर्यदर्शन होऊन रात्री पासून राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात होईल. राज्यातील अस्मानी संकटाची भिती संपली आता राज्यात पूढील आठ दिवस पारा घसरणार आहे  या आठवड्यात कडाक्याची थंडी पडणार आहे.
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल.
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ, ठिकाण, बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख.
हवामान अभ्यासक.
मु.पो. गुगळी धामणगाव ता.सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.1712/2021

Leave a Reply

Your email address will not be published.