पंजाब डख – 12 नोव्हेंबर 16 नोव्हेंबर दरम्याण ढगाळ वातावरण राहूण, काही भागात तुरळक पावसाचा अंदाज.

By | November 11, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पंजाब डख – 12 नोव्हेंबर 16 नोव्हेंबर दरम्याण ढगाळ वातावरण राहूण, काही भागात तुरळक पावसाचा अंदाज.
 
(माहितीस्तव) एका मागे- एक असे दोन चक्रीवादळ तयार होत असल्यामुळे राज्यात उद्या 12 नोव्हेंबर पासून ढगाळ वातावरण राहील थंडी कमी होणार आहे. व काही भागात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. शेतकरी बंधूनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल.
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ, ठिकाण, बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख.
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.11/11/2021

Leave a Reply

Your email address will not be published.