“मॅक्स मराठी” लवकरच वाचक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत.

By | October 10, 2021
मॅक्स मराठी.
लवकरच महाराष्ट्रातील जनतेसाठी आम्ही घेऊन येत आहोत “मॅक्स मराठी” वेब न्यूज आमच्या असंख्य प्रेक्षकांच्या आर्शिवादरुपी प्रेमानं नव्याने सुरुवात करत आहोत.
यापूर्वी देखील मायबाप प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून सहकार्य केल्याने निपक्ष आणि निर्भीड बातम्या जनतेपर्यंत पोहचविल्या.
पुन्हा एकदा आम्ही “मॅक्स मराठी” आपल्या समोर घेवून येत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published.