Category Archives: शेती विषयक

पाल्या भाज्या महागल्या- मिरची 200 रूपये, टोमॅटो 100 रूपये तर कोथिंबिर 400 रूपये.

By | October 20, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – नवी मुंबई : राज्यात आता पाल्या भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. अवकाळी पाऊस आणि आवक घटल्याचा परिणाम भाज्यांच्या दरवाढीवर झाला आहे. राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर नागपुरात विकली जातेय. किरकोळ बाजारात कोथिंबीर 400 रुपये किलोने विकली जात आहे. तर मिरचीचे भाव 200 रुपये किलो झाले आहेत. तसेच टोमॅटो 80 ते 100… Read More »

“या” शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान मिळणार | प्रधानमंत्री पिक विमा योजना.

By | October 20, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पीक विम्यासाठी राज्यातील बीड पॅटर्न राज्यभरात चर्चा झाली असतानाच आता या संदर्भातील विविध पत्राच्या आधारे विमा कंपनीला मागणी हंगामात झालेल्या सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी चा प्रस्ताव प्रशासनाने तयार केले  हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला त्यामुळे मागील वर्षी पीक विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी १० हजार रुपये मदत मिळणार… Read More »