“या” शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान मिळणार | प्रधानमंत्री पिक विमा योजना.

By | October 20, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पीक विम्यासाठी राज्यातील बीड पॅटर्न राज्यभरात चर्चा झाली असतानाच आता या संदर्भातील विविध पत्राच्या आधारे विमा कंपनीला मागणी हंगामात झालेल्या सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी चा प्रस्ताव प्रशासनाने तयार केले  हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला त्यामुळे मागील वर्षी पीक विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी १० हजार रुपये मदत मिळणार आहे.
बीड जिल्ह्यात मागील वर्षी (२०२०-२०२१) तब्बल १७ लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता यापोटी शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या इस्सा मिळून ७९८ कोटी पिक विमा कंपनीला भरला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.