Category Archives: हवामान अंदाज

पंजाब डख – राज्यात दि.18 डिसेंबर पासून थंडी वाढणार.

By | December 17, 2021

  मॅक्स मराठी न्युज नेटवर्क – पंजाब डख – राज्यात दि.18 डिसेंबर पासून थंडी वाढणार. उद्या पहाटे खूप धुके, धुई, राहील पिकांची काळजी घ्यावी. द्राक्ष बागायतदार घाबरू नका आता पाऊस येणार नाही. उन्हाळी सोयाबीन करायचे असेल तर 1 जानेवारी पासून करा उतार जास्त येतो. माहितीस्तव –  दि.18 डिसेंबर पासून सुर्यदर्शन होऊन रात्री पासून राज्यात थंडी… Read More »

पंजाब डख – राज्यात थंडी 30 नोव्हेंबर पर्यंत राहील! पण.

By | November 30, 2021

पंजाब डख – राज्यात थंडी 30 नोव्हेंबर पर्यंत राहील! पण. 1, 2, 3 डिसेंबरला भाग बदलत तुरळक भागात पडणार पाऊस. हा पाऊस सर्वदूर नाही. माहितीस्तव –  राज्यात 30  नोव्हेंबर प्रयत्न थंडी असेल पण 1, 2, 3 डिसेंबर तिन दिवस राज्यात वातावरणात बदल झालेला दिसून येईल. व तिन दिवस भाग बदलत पाऊस पडणार आहे. हा पाऊस… Read More »

महाराष्ट्र राज्यातील अनेक भागांमध्ये आजपासून कोरड्या हवामानाचा अंदाज.

By | November 26, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – महाराष्ट्र राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मागील काही दिवसात पावसाने चालीचं हजेरी लावली आहे. तर राज्यात मागील काही दिवसापासून ढगाळ हवामानामुळे राज्यातील अनेक भागात थंडी कमी झाली असल्याचं दिसत आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून कोरड्या अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये मंगळवारी हलक्या… Read More »

पुढील तीन तासात मुसळधार, घराबाहेर न पडण्याचे आवाहन.

By | November 23, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. त्यातच आता पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. वेगवान वारे वाहणार असून हवेचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं हवामान… Read More »

पंजाब डख – राज्यात तिन दिवस पावसाचे, दि.19 20,21 नोव्हेंबर.

By | November 19, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पंजाब डख – राज्यात तिन दिवस पावसाचे, दि.19 20,21 नोव्हेंबर. हा पाऊस सर्वदूर नसेल. 23 नोव्हेंबर पासून थंडी मध्ये वाढ होत जाईल. माहितीस्तव –  राज्यात 19 नोव्हेंबर 20 व 21 या तारखेत तिन दिवस हा पाऊस सर्वदूर नसेल पण दररोज राज्यातील वेगवेगळया भागात हजेरी लावणार आहे.  23 पासून ढगाळ वातावरण… Read More »

या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता.

By | November 17, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागाने राज्यातील हवामानाचा अंदाज जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्याबरोबरच मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

येत्या काही तासांत पावसाचा इशारा, या जिल्ह्यात मुसळधार.

By | November 14, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने आज (रविवारी) पुणे जिल्ह्यासह १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील 3-4 तासांत संबंधित जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस… Read More »

पंजाब डख – 12 नोव्हेंबर 16 नोव्हेंबर दरम्याण ढगाळ वातावरण राहूण, काही भागात तुरळक पावसाचा अंदाज.

By | November 11, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पंजाब डख – 12 नोव्हेंबर 16 नोव्हेंबर दरम्याण ढगाळ वातावरण राहूण, काही भागात तुरळक पावसाचा अंदाज.   (माहितीस्तव) एका मागे- एक असे दोन चक्रीवादळ तयार होत असल्यामुळे राज्यात उद्या 12 नोव्हेंबर पासून ढगाळ वातावरण राहील थंडी कमी होणार आहे. व काही भागात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. शेतकरी बंधूनी… Read More »

राज्यात “या” तारखेला पुन्हा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस.

By | November 10, 2021

महाराष्ट्रातील कोकण, घाट परिसर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने शनिवारी (13 नोव्हेंबर) आणि रविवारी (14 नोव्हेंबर) पुण्यासह एकूण 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी राज्यात पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या… Read More »

अलर्ट जारी; पुढील काही तासांत “या” जिल्ह्यात मुसळधार.

By | November 7, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास महत्त्वाचे आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढच्या काही तासात नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, ठाणे, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दहा जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहून जोरदार… Read More »