Category Archives: हवामान अंदाज

पंजाब डख – दिवाळी मध्ये तीन विभागात पडेल पाऊस, मराठवाडा, प.महाराष्ट्र , कोकनपट्टी पडेल पाऊस.

By | November 3, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पंजाब डख – दिवाळी मध्ये तीन विभागात पडेल पाऊस, मराठवाडा, प.महाराष्ट्र , कोकनपट्टी पडेल पाऊस.   उर्वरीत राज्यात हवामान कोरडे, दि.2,3,4,5,6, नोव्हेंबरला दिवाळी मध्ये राज्यात पाऊस येणार आहे. विदर्भ, पूर्वविदर्भ, उत्तर महाराष्ट्र, हवामान ढगाळ व कोरडे तुरळक कुठेतरी पाऊस पडेल. पेरणीचा निर्णय स्वतःच्या जमिनीच्या ओलीनुसार घ्यावा. (माहितीस्तव) हा पाऊस यवतमाळ,… Read More »

राज्यातील ‘या’ भागांत पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊसाची शक्यता; हवामान खात्याने दिला इशारा.

By | November 1, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – ऐन दिवाळीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या दक्षिण भागांत काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. श्रीलंका आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागात सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे देशाच्या दक्षिण भागात सध्या जोरदार पाऊस होत… Read More »

हायअलर्ट! महाराष्ट्रात पुन्हा मेघगर्जनेसह मुसळधार “या” जिल्ह्यांचा समावेश.

By | October 30, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – राज्यात पावसाने गेल्या आठवड्याभरापासून उघडीप घेतली आहे. त्यातच आता हवामान खात्याने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. 1, 2 नोव्हेंबरला हवामान खात्याने दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिलाय. सोमवारी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून या… Read More »

६ ते ११ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता : हवामान विभाग.

By | October 29, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – ४-१० नोव्हेंबर दरम्यान एक कमी दाबाचे क्षेत्र द-पू बंगालच्या उपसागरात तयार होत असून,ते जास्त तीव्र न होता पश्र्चिम दिशेने सरकण्याची शक्यता, ६-११ नोव्हेंबर दरम्यान.ह्याचा परिणाम म्हणून ई- मौ. पाउस, द.भारतात सक्रिय असेल. तसेच महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता ह्या दरम्यान आहे. असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यंदा… Read More »

पंजाब डख – या वर्षी दिपावळी मध्ये मुसळधार पाऊस पढणार “या” तारखेपर्यंत शेती कामे अटपुन घ्या.

By | October 26, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पंजाब डख – या वर्षी दिपावळी मध्ये पडणार पाउस- पंजाब डख. 2,3,4,नोव्हेंबर ला दिपावळी मध्ये राज्यात पाऊस येणार आहे. पंजाब डख यांचे हवामान अंदाज मिळवण्यासाठी चँनल सस्बक्राईब करा. 2 नोव्हेंबर च्या आधी सर्व शेतकर्‍यांनी सोयाबिन, मका, कापूस तयार करून घ्यावी. द्राक्ष शेतकरी यांनी सर्तक रहावे- दि. 2,3,4 नोहेंबर ला पाउस… Read More »

पंजाब डख – वरुण राजाने घेतला आत्ता निरोप.

By | October 22, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पंजाब डख – वरुण राजाने घेतला आत्ता निरोप. 5 नोव्हेंबर ला देशातुन मान्सुन पसार होईल. महाराष्ट्रातून 23 ऑक्टोबर ला निघुण जाईल. राज्यात 21 ऑकटोबर पासून थंडी, धुई, धुके, धुराई वाढेल. आपल्या पिकांची काळजी घ्यावी. (माहितीस्तव)- देशातून मान्सून 5 नोव्हेंबर पासुन निघुण जाईल व महाराष्ट्रातुन 21ऑकटोबर पासून काही भागातून परतला. राज्यात… Read More »

‘या’ तारखेपर्यंत सोयाबीन काढणी व कापूस वेचणी करूण घ्यावी. – पंजाब डख.

By | October 19, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – पंजाब डख – राज्यात 20 ऑक्टोंबर पासून सुर्यदर्शन व थंडी व धुके सुरवात. 27 तारखे पर्यंत सोयाबिन काढणी व कापूस वेचणी करूण घ्यावी. – पंजाब डख. (माहितीस्तव)- राज्यात 20 ऑकटोबर पासून हवामान कोरडे व थंडी जाणवेल धुई, धुके राहील. शेतकऱ्यांनी सोयाबिन कापूस वेचणी करूण घ्यावी. शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला… Read More »

पाऊस अपडेट- कुठे शाळा बंद, तर कुठे अलर्ट जारी पुढील काही तास महत्त्वाचे.

By | October 18, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – अनेक राज्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. – उत्तराखंड हवामान विभागाने राज्यात रेड अलर्ट जारी केलाय. तसेच शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. – केरळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसेच दिल्लीमधील काही भागांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता – मराठवाडा, विदर्भ, महाराष्ट्रात पावसाची शक्यता. ✨पंजाब डख यांचा हवामानाचा… Read More »

Big Breaking : हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक राज्यस्तरीय समितीवर.

By | October 17, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – नैसर्गिक संकेताच्या आधारे मागील वीस वर्षांपासून पावसाचा अचूक अंदाज व्यक्त करणारे मराठवाड्याचे सुपूत्र हवामान अंदाज तज्ञ पंजाबराव डक यांची लवकरच राज्यस्तरीय शासकीय समितीवर निवड करण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत ही निवड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी (दि. ५) राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी या निवडी संदर्भात डक… Read More »

पंजाब डख हवामान अंदाज : पुढचे तीन दिवस पावसाचे, काढलेल्या पीकांची सुरक्षा महत्वाची.

By | October 17, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – गेल्या सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामाला वेग आला होता. त्यामुळे सोयाबीन काढणी ही अंतिम टप्प्यात आहे तर तुरीचे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन केलेले आहे.  पण आता काढणी झालेल्या सोयाबीनची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे महत्वाचे कारण 16 ते 18 ऑक्टोंबर दरम्यान पुन्हा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला… Read More »